आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरात असावेत हसणा-या बालकांचे फोटो, हिंसक फोटो टाळा...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अनेक लोकांना आपल्या घरात वेगवेगळे फोटो लावण्याचा शौक असतो. अशा वेळी कोणते फोटो घरात लावणे चांगले आहे आणि कोणती फोटोज लावू नये हे ठरवणे खुप अवघड असते. जर घरात वास्तु प्रमाणे फोटो लावले तर हे फोटो देखील तुमच्या फायद्याचे कारण बनु शकता.

1. स्माईल करणा-या लहान मुलांचे फोटो
घरात सुख-शांती आणि समृध्दी वाढवण्यासाठी स्माईल करणा-या मुलांचे फोटो लावा. हा फोटो अशा ठिकाणी लावा जेथून तो घरातील सर्व सदस्यांना दिसेल. असे केल्याने घरातील सदस्यांमध्ये आनंद आणि प्रेमाचे वातावरण असते.

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या अशाच काही खास गोष्टी...