आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आज स्वतःच्या नावानुसार करा हे छोटे-छोटे उपाय, होतील हे फायदे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आज (15 सप्टेंबर, गुरुवार) भाद्रपद मासातील शुक्ल पक्षातील चतुर्दशी तिथी आहे. धर्म ग्रंथानुसार या दिवशी 10 दिवसायी गणेशोत्सवाची सांगता होते आणि घर, सार्वजनिक स्थळांवर स्थापित गणेश मूर्तींचे विसर्जन केले जाते. ज्योतिष शास्त्रानुसार या दिवशी विसर्जनापूर्वी नाव (राशी) नुसार पुढे सांगण्यात आलेले छोटे-छोटे उपाय केल्यास सर्व समस्या पूर्ण होऊ शकतात.
तुमच्या राशीनुसार उपाय जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा....

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...