आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोमवार राशिभविष्य : वाचा, तुमच्यासाठी कशी राहील शनि-चंद्राची जोडी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोमवारी वृश्चिक राशीत शनि आणि चंद्राची जोडी तयार होत आहे. ज्योतिष शास्त्रामध्ये या स्थितीला विष योग म्हणतात. शनि आणि चंद्र एकत्र असल्यास अचानक यश प्राप्त होऊ शकते आणि नुकसानही होऊ शकते. या ग्रह स्थितीचा शुभ-अशुभ प्रभाव काही राशींवर जात तर काहींवर कमी राहू शकतो.

सोमवारी चंद्र शनिसोबत तसेच अनुराधा नक्षत्रामध्ये असल्यामुळे दिवसभर मानस नावाचा शुभ योग जुळून येत आहे. या व्यतिरिक्त सूर्य आणि चंद्राच्या स्थितीमुळे दररोज जुळून येणाऱ्या शुभ-अशुभ योगामधील साध्य नावाचा एक शुभ योगसुद्धा जुळून येत आहे. हे दोन्ही शुभ योग अनेक राशींसाठी चांगले ठरू शकतात. दोन शुभ योग शनि-चंद्राच्या अशुभ प्रभावाला कमी करतील. पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, कोणत्या राशीसाठी कसा राहील सोमवार...
बातम्या आणखी आहेत...