आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शुक्रवारी कोणत्या राशीत आहे कोणता ग्रह, कसा राहणार तुमचा दिवस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शुक्रवारी सूर्य आणि मंगळ कर्क राशीत राहतील. सूर्य-मंगळाच्या युतीमुळे काही लोक आज आपल्या कामाने इतरांना प्रभावित करतील. राशीनुसार नोकरी करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस खास राहील. बिझनेस करणाऱ्या काही लोकांसाठी सिंह राशीतील बुध, शुक्र आणि गुरु चांगली स्थिती तयार करत आहेत. मेष राशीतील चंद्र आज राशीनुसार काही लोकांसाठी खूप खास तर काहींसाठी त्रासदायक ठरेल. या व्यतिरिक्त आज वृश्चिक राशीतील शनि काही लोकांसाठी चांगला राहील. शनि काही दिवसांपूर्वीच मार्गी झाला आहे. शुक्रवारी मीन राशीतील केतू आणि कन्या राशीतील राहू काही लोकांना द्विधा मनस्थितीमध्ये टाकू शकतात. पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, राशीनुसार शुक्रवारी बारा राशींमधील नऊ ग्रहांच्या स्थितीच्या कोणत्या राशीवर कसा प्रभाव राहणार...
बातम्या आणखी आहेत...