आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Friday Moon Astrology Zodiac Rashifal Of Shubh Ashubh Yog And Planets Position

शुक्रवार राशिभविष्य : असे असतील तुमचे आजचे ग्रहतारे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शुक्रवारी शनि आणि चंद्राची जोडी विभक्त होऊन विष योग समाप्त होईल. आता चंद्र नीच राशीतून निघून धनु राशीत आला आहे. धनु राशीतील चंद्र काही लोकांना धनलाभ करून देऊ शकतो. द्विस्वभाव राशीचा चंद्र फायदा आणि नुकसान दोन्ही गोष्टी करू शकतो. आजच्या ग्रह स्थितीमुळे काही लोकांना महत्त्वाचे निर्णय घेण्यामध्ये उशीर होईल. शेवटच्या क्षणी बदललेल्या निर्णयामुळे आज काही लोकांना नुकसान होऊ शकते.

आज चंद्र दिवसभर मूळ नक्षत्रामध्ये असल्यामुळे स्थिर नावाचा शुभ योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावाने नोकरी आणि बिझनेसमध्ये स्थिरता राहील. शुक्रवारी वृश्चिक राशीतील शनि शुक्र ग्रहाकडे पाहात आहे. शनिवर मंगळाची दृष्टी राहील. या ग्रह स्थितीमुळे मानसिक चढ-उताराची स्थिती राहील.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, आजचा दिवस तुमच्यासाठी कसा राहील...