आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Friday Moon Astrology Zodiac Rashifal Of Shubh Ashubh Yog And Planets Position

राशिभविष्य : किती ग्रह-तारे तुमच्या फेव्हरमध्ये, काय करावे आणि काय करू नये

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शुक्रवारी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत चंद्र अश्विनी नक्षत्रामध्ये राहील. या स्थितीमुळे वज्र नावाचा योग दिवसभर राहील. ज्या लोकांच्या कुंडलीत चंद्राची स्थिती ठीक नसेल त्यांच्यासाठी हा योग चांगला नाही. या योगाच्या प्रभावाने शुक्रवारी काही लोकांना दररोजच्या तुलनेत जास्त धावपळ करावी लागेल. काही लोकांना कष्टाचा पाहिजे तेवढा मोबदला मिळणार नाही. शुक्रवारी चंद्र मेष राशीत राहील. मेष राशीतील चंद्र अनेक लोकांसाठी अशुभ ठरू शकतो. मेष राशीमध्ये चंद्र असल्यामुळे कष्ट आणि धावपळ जास्त करावी लागते. काही लोकांना इच्छा नसतानाही कर्ज घ्यावे लागू शकते. शुक्रवारच्या ग्रहस्थितीमुळे तुमचा मूड बिघडू शकतो. पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, आजची ग्रहस्थिती तुमच्या राशीसाठी कशी राहील....