आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शनिसमोर आला सूर्य, काहीसा असा राहील तुमच्यासाठी शुक्रवार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शुक्रवारी सूर्य आपल्या उच्च राशीतून निघून वृषभ राशीत राहील. सूर्य वृषभ राशीत आल्यामुळे शनि-सूर्याची युती होईल. वृषभ राशीमध्ये बुध आणि मंगळ पूर्वीपासूनच होते. सूर्य या राशीत आल्यामुळे आता तीन ग्रह एकत्र असतील. ग्रहांची ही स्थिती शुक्रवारी काही लोकांना फायदा करून देऊ शकते तर काही लोकांना अडचणींना सामोरे जावे लागू शकते.

शुक्रवारी सूर्य आणि चंद्राच्या स्थितीमुळे प्रीती नावाचा शुभ योग जुळून येत आहे. हा योग दिवसभर राहील. या योगाच्या प्रभावाने आज काही लोकांचा मूड चांगला राहील. वेळेवर काम पूर्ण होईल. वेळेवर घरी पोहोचाल. कुटुंबीयांसाठी वेळ द्याल. या व्यतिरिक्त चंद्र रेवती नक्षत्रामध्ये आल्यामुळे श्रीवत्स नावाचा आणखी एक शुभ योग जुळून येईल. पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, आजच्या योगांचा तुमच्या राशीवर कसा प्रभाव राहील...
बातम्या आणखी आहेत...