आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंद्र योगाचे राशीफळ, तुमच्यासाठी काहीसा असा राहील शुक्रवार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शुक्रवारी चंद्र उत्तरा भाद्रपद नक्षत्रामध्ये असल्यामुळे इंद्र नावाचा योग जुळून येईल. हा योग सूर्योदयापासून सुरु होऊन दिवसभर राहील. इंद्र योगाच्या प्रभावाने भौतिक सुख, प्रसिद्धी आणि धनलाभ होऊ शकतो. इंद्र योगाच्या प्रभावाने आजचा दिवस काही लोकांसाठी अत्यंत खास ठरू शकतो. शुभ प्रभावाव्यतिरिक्त या योगाचा अशुभ प्रभावही काही लोकांवर पडू शकतो. ज्या लोकांच्या कुंडलीत चंद्राची स्थिती उत्तम असेल त्यांच्यासाठी शुक्रवार चांगला राहील.

आजच्या इंद्र योगाचा प्रभाव तुमच्या राशीवर कसा राहील हे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...
बातम्या आणखी आहेत...