आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जाणून घ्या, किती राशींसाठी चांगला राहील शुक्रवार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काही लोकांसाठीच चांगला राहील शुक्रवार, कारण चंद्र आणि राहू एकाच राशीमध्ये असल्यामुळे ग्रहण योग जुळून येत आहे. या योगामुळे काही लोकांचे नुकसान होऊ शकते. या व्यतिरिक्त चंद्र दुपारनंतर चित्रा नक्षत्रामध्ये राहील. शुक्रवारी चित्रा नक्षत्र असल्यामुळे मुसळ नावाचा योग जुळून येत आहे. या योगामुळे धावपळ करावी लागू शकते.

शुक्रवारी सूर्य आणि चंद्राच्या स्थितीमुळे व्यतिपात नावाचा योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावामुळे वाद आणि तणाव निर्माण होऊ शकतो. हा योग दिवसभर राहील. ज्या लोकांच्या कुंडलीत चंद्राची स्थिती ठीक असेल त्यांच्यावर या योगांचा प्रभाव कमी प्रमाणात राहील. पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, आजचा दिवस तुमच्यासाठी कसा राहील...
बातम्या आणखी आहेत...