गुरुवारी पूर्वाषाढा आणि श्रवण नक्षत्र राहतील. पूर्वाषाढा नक्षत्रामध्ये सूर्योदय होत असल्यामुळे आनंद नावाचा शुभ योग जुळून येत आहे. हा योग सकाळी 11 वाजेपर्यंत राहील. या योगाच्या प्रभावाने अनेकांसाठी हा दिवस शुभ राहील. या व्यतिरिक्त गुरुपौर्णिमेला आयुष्यमान नावाचा आणखी एक शुभ योग जुळून येत आहे. हा योगही जवळपास दिवसभर राहील. शुक्रवारी चंद्रासमोर मंगळ ग्रह राहील. चंद्र आणि मंगळाच्या दृष्टी संबंधाने लक्ष्मी योग जुळून येत आहे. या शुभ योगाच्या प्रभावाने गुरुपौर्णिमा अनेकांसाठी लाभदायक ठरू शकते. शुक्रवारी जुळून येणारे हे तीन शुभ योग तुमच्यासाठी कसे राहतील हे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...