शुक्रवारी दिवसभर वृद्धी योग राहील. सूर्य आणि चंद्राच्या स्थितीमुळे हा योग जुळून येत आहे. या योगाच्या शुभ प्रभावाने धनलाभ आणि आनंद प्राप्त होतो. हा शुभ योग ठरवलेली कामे पूर्ण करण्यात मदत करतो. या व्यतिरिक्त शुक्रवारी चंद्र मूळ आणि पूर्वाषाढा नक्षत्रामध्ये राहील. मूळ नक्षत्रामध्ये असल्यामुळे स्थिर आणि पूर्वाषाढा नक्षत्रामध्ये असल्यामुळे प्रवर्ध नावाचा शुभ योग जुळून येईल. हे दोन्ही शुभ योग आजचा दिवस शुभ बनवतील. शुक्रवारी चंद्र आणि शुक्र समोरासमोर राहतील. ही स्थिती मानसिक तणाव, आणि व्यर्थ खर्च वाढवू शकते.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, आजचा दिवस तुमच्यासाठी कसा राहील...