महिन्यातील पहिल्याच दिवशी चंद्र अमृत नावाचा योग तयार करत आहे. हा शुभ योग सूर्योदयापासून सुरु होऊन दिवसभर राहील. या योगाच्या प्रभावाने आनंद, उत्साह आणि नवीन उर्जा प्राप्त होईल. आज सूर्य आणी चंद्राच्या स्थितीमुळे हर्षण नावाचा आणखी एक शुभ योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावाने तणाव दूर होईल. ज्या लोकांची नवीन काम सुरु करण्यात द्विधा मनस्थिती असेल त्यांना मानसिक शक्ती मिळेल आणि कामाची सुरुवात चांगली होईल. आजच्या ग्रहस्थितीमुळे मनातील भीतीसुद्धा नष्ट होईल.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, महिन्यातील पहिला दिवस तुमच्यासाठी कसा राहील...