आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Monday Moon Astrology Zodiac Marathi Horoscope Of Planets Position

मोठा अशुभ योग समाप्त, किती राशींसाठी चांगला राहील सोमवार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोमवारी चंद्र मिथुन राशीमध्ये येताच मोठा अशुभ योग समाप्त झाला आहे. यापूर्वी शनिवारी चंद्र वृषभ राशीमध्ये असताना विष योग जुळून आला होता. हा योग शनि आणि चंद्र समोरासमोर आल्यानंतर जुळून येतो. या योगामुळे अनेकांना विविध अडचणींना सामोरे जावे लागले. जे लोक वाद, तणाव, धावपळ आणि व्यर्थ खर्चामुळे त्रस्त होते त्यांना हा अशुभ योग समाप्त झाल्यामुळे आराम मिळेल.

सोमवारी मृग नक्षत्रामध्ये चंद्र असल्यामुळे आनंद नावाचा शुभ योग जुळून येत आहे. या योगाचा शुभ प्रभाव सर्व राशींवर राहील. या योगाच्या प्रभावाने काही लोकांना कार्यक्षेत्र आणि कुटुंबाशी संबंधित एखादी चांगली बातमी समजू शकते. अनेकांची महत्त्वाची कामे पूर्ण होतील. मिथुन राशीतील चंद्रामुळे काही लोकांना बिझनेसमध्ये लाभाची शक्यता आहे. अशाप्रकारे अनेक लोकांसाठी 10 ऑगस्ट चांगला दिवस ठरू शकतो. पुढील स्लाईडसवर क्लिक करून जाणून घ्या, तुमच्यासाठी हा दिवस कसा राहील....