आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोमवार : दिवसभर तीन शुभ योग, कशी होणार आठवड्याची सुरुवात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोमवारचा सूर्योदय सिद्धी नावाच्या शुभ योगामध्ये होत आहे. सोमवारी चंद्र श्रवण नक्षत्रामध्ये असल्यामुळे अमृत नावाचा शुभ योग जुळून येत आहे. हा योग सकाळी 10 वाजेपर्यंत राहील. त्यानंतर चंद्र घनिष्ठा नक्षत्रामध्ये आल्यामुळे शुभ नावाचा शुभ योग जुळून येत आहे. हा योग दिवसभर राहील. या दोन शुभ योगांच्या प्रभावाने तणाव दूर होतो. या योगाच्या प्रभावाने अनेक दिवसांपासून अपूर्ण असलेली कामे पूर्ण होतील.

या दोन शुभ योगांव्यतिरिक्त आज दिवसभर चंद्र आणि गुरु समोरासमोर राहतील. हे दोन ग्रह गजकेसरी नावाचा शुभ योग तयार करत आहेत. हा शुभ योग सूर्यास्तानंतर समाप्त होईल. या योगाच्या शुभप्रभावाने अचानक धनलाभ होऊ शकतो. हे तिन्ही योग सर्व राशींसाठी कोणत्या न कोणत्या प्रकारे शुभ राहतील.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, आजच्या तीन शुभ योगांचा तुमच्या राशीवर कसा प्रभाव राहील...
बातम्या आणखी आहेत...