आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तुमच्यासाठी कसा राहील सोमवार : जे ठरवले आहे ते होणार की नाही

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सूर्य आणि चंद्राच्या स्थितीनुसार सोमवार काही लोकांसाठी ठीक नाही. सूर्य आणि चंद्र आज व्यघात नावाचा योग तयार करत आहेत. या योगाच्या प्रभावाने अडथळे, तणाव निर्माण होण्याची शक्यता राहते. कामामध्ये उशीर होणे आणि पूर्ण फळ न मिळणे हे या योगामुळे घडते. ज्या लोकांच्या कुंडलीत चंद्राची स्थिती ठीक नाही त्यांच्यावर या योगाचा पूर्ण प्रभाव राहील.

सोमवारी चंद्र मघा नक्षत्रामध्ये असल्यामुळे ध्वांक्ष नावाचा योग जुळून येत आहे. या योगामुळे धावपळ करावी लागू शकते. कोणतेही शुभ काम या योगामध्ये सुरु करू नये. सोमवारी चंद्र सिंह राशीमध्ये राहील. सिंह राशीचा चंद्र काही लोकांना धनलाभ करून देऊ शकतो. चंद्रामुळे काही लोकांना नोकरी आणि बिझनेसमध्ये नशिबाची मदत मिळेल. पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, सोमवारचा दिवस तुमच्यासाठी कसा राहील....
बातम्या आणखी आहेत...