आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Monday Moon Astrology Zodiac Rashifal Of Shubh Ashubh Yog And Planets Position

राशिभविष्य : वाचा, महिन्यातील शेवटचा सोमवार कसा राहील तुमच्यासाठी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आज दिवसभर चंद्र अश्लेषा नक्षत्रामध्ये राहील. या नक्षत्रामध्ये चंद्र असल्यामुळे सौम्य नावाचा योग जुळून येईल. हा शुभ योग रात्री साडेआठ वाजेपर्यंत राहील. गुरु आणि चंद्राच्या स्थितीमुळे जुळून येणारा गजकेसरी योग जवळपास दिवसभर राहील. या दोन शुभ योगांमुळे धनलाभ होईल. चंद्राच्या स्थितीमुळे काही लोकांना सोमवार उत्तम दिवस राहील आणि काहींना अडचणींना सामोरे जावे लागू शकते. चंद्राच्या स्थितीमुळे धनु राशीच्या लोकांना आज धनहानी होऊ शकते, सावध राहा. चंद्रासोबत इतर ग्रहांचा तुमच्या राशीवर कसा प्रभाव राहील हे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...