आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Monday Moon Astrology Zodiac Rashifal Of Shubh Ashubh Yog And Planets Position

सोमवारी कुंभ राशीत चंद्र, 12 राशींवर असा राहील प्रभाव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोमवारी कुंभ राशीतील चंद्रामुळे दोन शुभ योग जुळून येत आहेत. सोमवारी शततारका नक्षत्र असल्यामुळे अमृत नावाचा शुभ योग जुळून येत आहे. हा योग सूर्योदयापासून सुरु होऊन दिवसभर राहील. या व्यतिरिक्त सूर्य आणि चंद्राच्या स्थितीमुळे आयुष्यमान नावाचा आणखी एक शुभ योग जुळून येत आहे. हा योगही जवळपास पूर्ण दिवस राहील. हे दोन्ही शुभ योग सर्व 12 राशींसाठी चांगले राहतील. सोमवारची ग्रहस्थिती आणि योग-संयोगामुळे चिंताग्रस्त लोकांना थोडासा दिलासा मिळेल. अपूर्ण कामे पूर्ण होतील. काही लोकांना अचानक धनलाभ होऊ शकतो.

शिवलिखित शुभमुहूर्त
०८.०८ते ०७.४७ अमृत.
०९.२६ ते ११.०५ शुभ.
१६.०२ ते १७.४१ लाभ.
१७.४१ ते १९.२० अमृत.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, आठवड्याच्या पहिला दिवस कसा राहील तुमच्यासाठी...