आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Saturday Moon Astrology Zodiac Rashifal Of Shubh Ashubh Yog And Planets Position

कोणत्या राशीसाठी कसा राहील जूनमधील हा शनिवार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
13 जून रोजी ध्वांक्ष आणि अतिगंड नावाचे दोन योग जुळून येत आहे. जवळपास दिवसभर राहणाऱ्या या योगांचा प्रभाव सर्व 12 राशींवर राहील. चंद्र आणि इतर ग्रहांच्या स्थितीनुसार काही लोकांवर कमी तर काहींवर या योगांचा जास्त प्रभाव राहील.
ध्वांक्ष योग चंद्र भरणी नक्षत्रामध्ये आल्यामुळे जुळून येतो. या योगाच्या प्रभावाने दिवसभर मानसिक तणाव आणि अडचणींना सामोरे जावे लागू शकते. आर्थिक नुकसान सहन करावे लागू शकते. या व्यतिरिक्त सूर्य आणी चंद्राच्या स्थितीमुळे अतिगंड नावाचा योगही दिवसभर राहील. या योगाच्या प्रभावाने वाद, व्यर्थ चर्चा, मूड खराब होणे अशा गोष्टी घडू शकतात. दोन अशुभ योगांव्यतिरिक्त काही लोकांसाठी महिन्यातील हा शनिवार चांगला ठरू शकतो. ग्रह गोचरनुसार शनिवार 12 राशींसाठी चांगला राहू शकतो.