आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाणून घ्या, 15 ऑगस्टची ग्रहस्थिती राशीनुसार कशी राहील तुमच्यासाठी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
15 ऑगस्ट शनिवारी चंद्र सिंह राशीत राहील. यापूर्वी चंद्र स्वतःच्याच म्हणजे कर्क राशीत होता. कर्क राशीतील चंद्रामुळे काही लोकांना अचानक धनलाभ झाला. काही लोक वादातही अडकले. शनिवारपासून जवळपास अडीच दिवसांसाठी चंद्र सिंह राशीत आला आहे. सिंह राशीत पूर्वीपासूनच गुरु आणि बुध दोन ग्रह आहेत. यामध्ये गुरु आणि चंद्राचे मित्रत्व आहेत तर बुध आणि चंद्र शत्रू ग्रह आहेत. अशाप्रकारच्या ग्रहस्थितीचा सर्व राशींवर संमिश्र प्रभाव राहील.

शनिवारी चंद्र मघा नक्षत्रामध्ये राहील. यामुळे पद्म नावाचा शुभ योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावाने शनिवार अनेकांसाठी शुभ ठरू शकतो. काही लोकांना आनंदाची बातमी समजू शकते. कौटुंबिक वाद आणि अडचणी समाप्त होतील. पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील आजचा दिवस...
बातम्या आणखी आहेत...