आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाणून घ्या, महिन्यातील हा शनिवार किती राशींसाठी खास राहील

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सामान्यतः लोक शनिवारला अशुभ दिवस मानतात. हा शनिदेवाच दिवस असल्यामुळे या दिवशी नवीन कामाला सुरुवात करू नये असे मानले जाते. असेही मानले जाते की, शनिवारी सुरु केलेले काम दीर्घ काळापर्यंत चालू राहते आणि त्यापासून फायदासुद्धा होत नाही, परंतु असे काहीही नाही. या शनिवारी भद्रा तिथी असल्यामुळे सिद्धी योग जुळून येत आहे. हे योग आपल्या नावानुसार फळ प्रदान करतो. या योगामध्ये सुरु करण्यात आलेले काम वेळेवर पूर्ण होऊन योग्य फळ प्राप्त होते.

या व्यतिरिक्त चंद्र आश्लेषा नक्षत्रामध्ये राहील. या नक्षत्रामध्ये चंद्र आल्यामुळे मानस नावाचा आणखी एक शुभ योग जुळून येत आहे. हा योग संध्याकाळी साडेसहापर्यंत राहील. मानस योगाच्या प्रभावाने संपत्तीशी संबंधित कामामध्ये यश प्राप्त होते. अशाप्रकारे इतर ग्रहांच्या स्थितीचाही सर्व राशीवर प्रभाव राहील. पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, महिन्यातील हा शनिवार तुमच्यासाठी कसा राहील...
बातम्या आणखी आहेत...