शनिवारपासून जवळपास अडीच दिवस चंद्र वृश्चिक राशीमध्ये राहील. या राशीमध्ये पूर्वीपासूनच शनि आहे. शान-चंद्राच्या जोडीमुळे शनिवार काही लोकांसाठी त्रासदायक तर काहींसाठी खूप खास राहील. या ग्रहस्थितीमुळे काही लोकांना फायदा तर काहींना नुकसान होऊ शकते.
या शनिवारी चंद्र विशाखा नक्षत्रामध्ये असल्यामुळे शुभ नावाचा योग जुळून येत आहे. या व्यतिरिक्त चंद्र आणि सूर्याच्या स्थितीमुळे इंद्र नावाचा आणखी एक शुभ योग जुळून येत आहे. या दोन्ही शुभ योगांच्या प्रभावाने धनलाभ आणि चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. अशाप्रकारे सर्व राशींसाठी शनिवार संमिश्र फळ देणारा ठरू शकतो. तुमच्यासाठी महिन्याचा हा दिवस कसा ठरणार हे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...