आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Saturday Moon Astrology Zodiac Rashifal Of Shubh Ashubh Yog And Planets Position

राशिभविष्य : कोणत्या 8 राशींसाठी चांगला आहे शनिवार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
4 जुलैला शनीच्या राशीत चंद्र आल्यामुळे काही शुभ योग जुळून येत आहेत. हे योग 12 राशींसाठी कोणत्या न कोणत्या प्रकारे शुभ राहतील. हे शुभ योग अनेकांचा मूड बदलतील. जे लोक चिडचिड करत होते किंवा एखाद्या चिंतेत होते. त्यांच्या स्वभावात बदल होईल. शनिवारी श्रवण नक्षत्रामध्ये चंद्र आल्यामुळे स्थिर नावाचा शुभ योग जुळून येत आहे. हा योग सर्व राशींसाठी चांगला राहील. या योगाच्या प्रभावाने काही लोकांना प्रॉपर्टी, मिशनरी आणि अडकलेल्या पैशांशी संबंधित धनलाभ होऊ शकतो.

मकर राशीतील चंद्रावर गुरु आणि मंगळाची दृष्टी असल्यामुळे दोन प्रकारचे शुभ योग जुळून येत आहेत. गुरूच्या दृष्टीमुळे गजकेसरी योग आणि मंगळाच्या दृष्टीमुळे लक्ष्मी जुळून येत आहेत. या दोन्ही योगांच्या प्रभावाने अचानक धनलाभ होतो. या योगामध्ये सुरु करण्यात आलेले काम यशस्वीपणे पूर्ण होते.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसे राहतील आजेचे शुभ योग....