आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राशिभविष्य : कोणत्या राशीच्या फेव्हरमध्ये आहेत शनिवारचे ग्रह-तारे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शनिवारी धनु राशीतील चंद्र आणि मेष राशीतील सूर्य साध्य नावाचा शुभ योग तयार करत आहेत. हा योग दिवसभर राहील. या योगाच्या प्रभावाने महत्त्वाची कामे पूर्ण होऊ शकतात. अपूर्ण कामेसुद्धा या योगाच्या प्रभावाने पूर्ण होतील. ज्या लोकांना उधारी फेडण्याची इच्छा असेल त्यांच्यासाठीसुद्धा हा दिवस उत्तम आहे. आज राजकारणाशी संबंधित लोकांनी सावध राहावे. विचारपूर्वक एखादे वक्तव्य करा.

शनिवारी उत्तराषाढा नक्षत्र असल्यामुळे राक्षस नावाचा अशुभ योग जुळून येत आहे. हा योग दुपारी जवळपास 12 वाजता सुरु होऊन त्यानंतर दिवसभर राहील. या योगाच्या प्रभावाने धावपळ, व्यर्थ खर्च, मानसिक तणाव होण्याची शक्यता राहते. आज जुळून येणाऱ्या दोन्ही योगांचा प्रभाव सर्व राशींवर राहील. पुढील फोटोंवर क्लिक करून जाणून घ्या, आजचे ग्रह-तारे तुमच्या फेव्हरमध्ये आहेत की नाही...
बातम्या आणखी आहेत...