रविवारी मकर राशीचा चंद्र असल्यामुळे दिवस चांगला राहील. चंद्र आणि गुरु समोरासमोर असल्यामुळे धनलाभ करून देणारा योग जुळून आला आहे. रविवारी काही लोकांना अचानक धनलाभ होऊ शकतो. अडकेलेला पैसा परत मिळू शकतो. या व्यतिरिक्त चंद्रावर शनीची वक्रदृष्टी असल्यामुळे काही लोकांना अडचणींना सामोरे जावे लागू शकते. रविवारी दिवसभर चंद्र उत्तराषाढ नक्षत्रामध्ये असल्यामुळे अमृत नावाचा शुभ योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावाने भौतिक सुखाची प्राप्ती होईल.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील सुट्टीचा दिवस...