आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sunday Moon Astrology Zodiac Rashifal Of Shubh Ashubh Yog And Planets Position

संडे होरोस्कोप : जाणून घ्या, राशीनुसार तुमच्यासाठी कसा राहील रविवार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रविवारी चंद्र घनिष्ठा नक्षत्रामध्ये राहील. या ग्रह स्थितीमुळे मातंग नावाचा शुभ योग जुळून येईल. हा योग दिवसभर राहील. या योगामध्ये आखण्यात आलेल्या योजना पूर्ण होतील. मातंग योगाच्या प्रभावाने तणाव, भीती नष्ट होते. आनंद देणारा हा योग रविवार सर्व राशीच्या लोकांना कोणत्या न कोणत्या स्वरुपात शुभफळ देणारा राहील.

या व्यतिरिक्त रविवारी सूर्य आणि चंद्राच्या स्थितीमुळे प्रीती नावाचा आणखी एक शुभ योग जुळून येईल. या योगाच्या प्रभावाने वाद समाप्त होतील. हे दोन्ही शुभ योग महिन्यातील पहिला रविवार सर्व राशींसाठी शुभ बनवतील. या दोन शुभ योगांव्यतिरिक्त रविवारी इतर ग्रहांच्या स्थितीचा 12 राशींवर शुभ-अशुभ प्रभाव राहील. पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, कोणत्या राशीसाठी कसा राहील रविवार....