आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Thursday Moon Astrology Zodiac Rashifal Of Shubh Ashubh Yog And Planets Position

गुरुवार : कोणासाठी सामान्य आणि कोणासाठी खास राहील दिवस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चंद्र गुरुवारीसुद्धा मीन राशीत राहील. मीन राशीतील चंद्र राहू-केतूने पिडीत राहील. चंद्र पिडीत झाल्यामुळे काही लोकांना तणाव आणि नुकसान सहन करावा लागू शकतो, परंतु काही लोकांसाठी दिवस चांगला ठरू शकतो. चंद्र दररोज नक्षत्र बदलतो. चंद्राने नक्षत्र बदलल्यामुळे शुभ-अशुभ योग जुळून येतात. या योगांचा सर्व राशींवर प्रभाव पडतो.

गुरुवारी सकाळी 11 वाजेपर्यंत चंद्र रेवती नक्षत्रामध्ये राहील. या नक्षत्रामध्ये मित्र नावाचा योग जुळून येत आहे. हा शुभ योग सर्वांना कोणत्या न कोणत्या प्रकारे आनंद देऊ शकतो. या व्यतिरिक्त गुरुवारी सूर्य आणि चंद्राच्या स्थितीने सौभाग्य नावाचा शुभ योग जुळून येत आहे. हे दोन्ही शुभ योग दिवसभर राहतील. या शुभ योगाच्या प्रभावाने अनेक लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील. तुमच्यासाठी आजचा दिवस कसा राहील हे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...