आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुरुवार : आज जुळून येत आहे ब्रह्म योग, वाचा तुमचे राशिभविष्य

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गुरुवारी सूर्य आणि चंद्राच्या स्थितीमुळे दिवसभर ब्रह्म योग राहील. या योगाच्या प्रभावाने आज काही लोकांना अचानक आनंदी वार्ता समजेल. सर्व राशीच्या लोकांना या योगाच्या प्रभावाने कोणत्या न कोणत्या प्रकारे लाभ होईल. या शुभ योगामध्ये खरेदी आणि आर्थिक व्यवहार केल्याने फायदा होतो. कुंभ राशीचा चंद्र काही लोकांसाठी शुभ राहील. तसेच कुंभ राशीतील चंद्राच्या प्रबाह्वामुळे धनहानी, तणाव, धावपळ, व्यर्थ खर्च होऊ शकतो.

गुरुवारची ग्रहस्थिती...
सूर्य - मेष राशीमध्ये
चंद्र - कुंभ राशीमध्ये
मंगळ- मेष राशीमध्ये
बुध - मेष राशीमध्ये
गुरु - कर्क राशीमध्ये
शुक्र - वृषभ राशीमध्ये
शनि - वृश्चिक राशीमध्ये
राहू - कन्या राशीमध्ये
केतू - मीन राशीमध्ये

हा शुभ योग कोणकोणत्या राशीसाठी लाभदायक ठरेल हे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...
बातम्या आणखी आहेत...