आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

4 शुभ योग जुळून आले आहेत आज, असा राहील तुमच्यासाठी गुरुवार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गुरुवारी पुनर्वसु आणी पुष्य, या दोन नक्षत्रामध्ये चंद्र राहील. यामुळे आजच दिवस सर्वांसाठी खास आहे. सूर्योदयापासून दुपारी 2:40 पर्यंत चंद्र पुनर्वसु नक्षत्रामध्ये राहील. या नक्षत्रामध्ये चंद्र आल्यामुळे सिद्धी नावाचा शुभ योग जुळून येईल. त्यानंतर पुष्य नक्षत्र सुरु झाल्यामुळे गुरु-पुष्य योगही जुळून येत आहे, तसेच शुभ नावाचा आणखी एक योग जुळून येत आहे. हे दोन्ही योग सर्व राशीच्या लोकांसाठी शुभ ठरतील. या योगामध्ये महत्त्वाचे कार्य पूर्ण होऊ शकतील.

या व्यतिरिक्त गुरुवारी सर्वार्थसिद्धी आणि अमृतसिद्धी नावाचे दोन शुभ योग जुळून येत आहेत. या योगांच्या प्रभावाने अचानक धनलाभ होऊ शकतो. अपूर्ण कामे पूर्ण होतील. खरेदी, देण्या-घेण्याचे व्यवहार, नवीन करार करण्यासाठी गुरुवार शुभ दिवस आहें. पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, गुरुवारचे योग तुमच्या राशीसाठी कसे राहतील...
बातम्या आणखी आहेत...