आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Thursday Moon Astrology Zodiac Marathi Horoscope Of Planets Position

कोणते दोन शुभ योग जुळून येत आहेत गुरुवारी, कसा राहील दिवस

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गुरुवारी दोन शुभ योग जुळून येत असल्यामुळे अनेकांसाठी दिवस चांगला राहील. चंद्र दिवसभर चित्रा नक्षत्रामध्ये राहील. या स्थितीमुळे चर नावाचा शुभ योग जुळून येत आहे. या योगामध्ये नवीन व्यापार आणि मशिनरी सुरु करणे फायदेशीर ठरते. या योगाच्या प्रभावाने ठरवलेली कामे पूर्ण होतील. या शुभ योगात कोणतेही कार्य सुरु करणे शुभ राहील.

गुरुवारी सूर्य आणी चंद्राच्या स्थितीमुळे सिद्ध नावाचा शुभ योग जुळून येत आहे. हा योगही दिवसभर राहील. या योगाच्या प्रभावाने लोकांना धनलाभ होईल. सिद्ध योगाच्या प्रभावाने लोकांच्या अडचणी कमी होतील. अशाप्रकारे हे दोन्ही योग अनेक लोकांसाठी शुभ राहतील. या दोन शुभ योगांव्यतिरिक्त गुरुवारची ग्रहस्थिती काही लोकांसाठी त्रासदायक ठरू शकते. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्यासाठी आजची ग्रहस्थिती कशी राहील...