आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गुरुवार : राहू-चंद्राच्या युतीमुळे काहीसा असा राहील आजचा दिवस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गुरुवारी चंद्र दिवसभर कन्या राशीमध्ये राहील. या राशीमध्ये राहू पूर्वीपासूनच स्थित आहे. राहू आणि चंद्र एकाच राशीमध्ये आल्यामुळे ग्रहण योग तयार होतो. हा योग टेन्शन दूरसुद्धा करतो आणि टेन्शन देतोही.

गुरुवारी सूर्य आणि चंद्राच्या स्थितीमुळे वृद्धी नावाचा आणखी एक योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावाने काही लोकांना ऑफिस आणि बिझनेसमध्ये लाभ होऊ शकतो. काही लोकांना आज अडकलेला पैसा परत मिळू शकतो. अपूर्ण राहिलेली कामे पूर्ण होऊ शकतात. आज कुटुंबासाठी एखादी चांगली बातमी समजेल. पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या, तुमच्यासाठी आजची ग्रहस्थिती कशी राहील...
बातम्या आणखी आहेत...