आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Thursday Moon Astrology Zodiac Marathi Horoscope Of Planets Position

30 जुलै : जाणून घ्या, किती लोकांसाठी चांगला राहील गुरुवार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गुरुवारी दोन शुभ योग जुळून येत आहेत. हे दोन शुभ योग चंद्राच्या स्थितीमुळे जुळून येत आहेत. गुरुवारी चंद्र धनु राशीच्या पूर्वाषाढा आणि उत्तराषाढा नक्षत्रामध्ये राहील. पूर्वाषाढा नक्षत्र दुपारी 12 वाजेपर्यंत राहील. यामुळे धाता नावाचा शुभ योग जुळून येत आहे. त्यानंतर पूर्वाषाढा नक्षत्र सुरु झाल्यामुळे सौम्य नावाचा शुभ योग जुळून येत आहे. हे दोन्ही योग सर्व राशींच्या लोकांसाठी कोणत्या न कोणत्या रुपात शुभ राहतील. याच्या प्रभावाने काही लोकांना आनंदाची बातमी समजू शकते.

गुरुवारी धनु राशीतील चंद्र आणि मिथुन राशीचा मंगळ समोरासमोर आहेत. या स्थितीमुळे लक्ष्मी नावाचा शुभ योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावाने अचानक धनलाभ होतो. हा शुभफळ देणारा योग आहे. लक्ष्मी योगाच्या प्रभावाने नोकरीत बढती आणि बिझनेसमध्ये मोठे फायदे प्राप्त होऊ शकतात. पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील आजचा दिवस...