आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुरुवारच्या ग्रह-नक्षत्रांचे फळ, तुमच्यासाठी चांगला राहील का दिवस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गुरुवारचे ग्रह-तारे काही लोकांसाठी खास राहतील. गुरुवारी चंद्र अश्विनी नक्षत्रामध्ये असल्यामुळे मानस नावाचा शुभ योग दिवसभर राहील. या योगाचा फायदा अनेकांना होईल. मानस योगाच्या प्रभावाने तणाव नष्ट होतो. नवीन आणि महत्त्वपूर्ण कामाच्या योजना तयार होतात. या योगाच्या प्रभावाने कामामध्ये अडथळे निर्माण होत नाहीत.

गुरुवारी चंद्राने रास बदलल्यामुळे मागील काही दिवसांपासून त्रस्त असलेल्या लोकांना काहीसा आराम मिळेल. चंद्र पूर्वी केतुसोबत मीन राशीमध्ये होता. आता चंद्राने मीन राशीतून मेष राशीत प्रवेश केल्यामुळे अशुभ योगाचा प्रभाव नष्ट झाला आहे. यामुळे आजचा दिवस सर्वांसाठी चांगला राहू शकतो. पुढे जाणून घ्या, तुमच्यासाठी आजचा दिवस कसा राहणार....
बातम्या आणखी आहेत...