गुरुवारी दिवसभर चंद्र वृश्चिक राशीमध्ये असल्यामुळे विष योग जुळून येत आहे. शनि आणि चंद्राच्या स्थितीमुळे काही लोकांना आज अचानक घेतलेल्या निर्णयांमध्ये बदल करावे लागू शकतात. काही लोक आज कार्यक्षेत्र आणि बिझनेसशी संबंधित मोठे निर्णय घेऊ शकतात. ही जोडी अचानक धनलाभ करून देऊ शकते. ज्या लोकांच्या कुंडलीत चंद्राची स्थिती ठीक नसेल त्यांच्यासाठी आजचा दिवस अडचणीचा ठरू शकतो.
या जोडीच्या प्रभावाने आज काही लोकांना मानसिक तणाव आणि वादाचा सामना करावा लागू शकतो. गुरुवारी सूर्य आणि चंद्राच्या स्थितीमुळे व्यतिपात नावाचा अशुभ योग जुळून येत आहे. या दोन्ही अशुभ योगांचा प्रभाव सर्व राशींवर दिवसभर राहील.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, आजचा अशुभ योगांचा प्रभाव तुमच्या राशीवर कसा राहील...