आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Tuesday Moon Astrology Zodiac Marathi Horoscope Of Planets Position

मंगळवार : किती राशींच्या फेवरमध्ये आहे मिथुन राशीतील चंद्र

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मिथुन राशीतील चंद्रामुळे अनेकांसाठी आजचा दिवस शुभ राहू शकतो. या राशीमध्ये चंद्र असल्यामुळे लोकांना बिझनेसमध्ये लाभ होईल. राशीनुसार वकिली आणि लेखन क्षेत्राशी संबंधित काम करणाऱ्यांसाठी दिवस चांगला राहील. मिथुन राशीचा स्वामी बुध असून या राशीमाच्ये चंद्र असल्यामुळे काही लोकांना खोटे बोलावे लागू शकते. खोटं बोलून काही लोक स्वतःचे काम करून घेण्यात याशावी होतील, परंतु बुधाच्या अशुभ प्रभावामुळे त्याचे खोटे पकडले जाऊ शकते. यामुळे काही लोकांसाठी चंद्र अशुभ ठरू शकतो. मिथुन राशीतील चंद्रामुळे शेवटच्या क्षणी काही लोकांना निर्णय बदलावे लागतील. यामुळे काही लोकांना फायदा तर काही लोकांना नुकसान होऊ शकते.

या व्यतिरिक्त चंद्र आद्रा नक्षत्रामध्ये असल्यामुळे चर नावाचा शुभ योग जुळून येत आहे. या शुभ योगाच्या प्रभाव जवळपास सर्व राशींवर राहील. पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील मंगळवार...