आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंगळवार राशिभविष्य : कोणासाठी फायदेशीर राहील कुंभ राशीतील चंद्र

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मंगळवारी चंद्र कुंभ राशीत राहील. सूर्य आणि चंद्राच्या स्थितीमुळे शुभ नावाचा योग जुळून येईल. हा योग दिवसभर राहील. या योगाच्या प्रभावाने अपूर्ण कामे पूर्ण होतील तसेच धनलाभ होईल.

आज विशेष - डॉ.बा.आंबेडकर जयंती.
राहू काळ - दुपारी 3.00 ते 4.30
दिशाशूल - उत्तरेस असेल.

शिवलिखित शुभमुहूर्त
11.06 ते 12.40 लाभ.
12.40 ते 14.14 अमृत.
15.47 ते 17.21 शुभ.
20.21 ते 21.47 लाभ.

मंगळवारची ग्रहस्थिती -
सूर्य - मेष
चंद्र - कुंभ
मंगळ - मेष
बुध - मेष
गुरु - कर्क
शुक्र - वृषभ
शनि - वृश्चिक
राहू - कन्या
केतू - मीन

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, आजचा दिवस तुमच्यासाठी कसा राहील...
बातम्या आणखी आहेत...