आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Tuesday Moon Astrology Zodiac Rashifal Of Shubh Ashubh Yog And Planets Position

राशिभविष्य : मिथुन राशीमध्ये चार ग्रह, काहीसा असा राहील मंगळवार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मंगळवारी मिथुन राशीमध्ये चार ग्रह असल्यामुळे काही लोकांसाठी दिवस खास राहील. पाच जुलैपासून मिथुन राशीमध्ये सूर्य, बुध आणि मंगळ हे ग्रह आहेत. मंगळवारी सुर्योदयापुर्वीच चंद्र मिथुन राशीमध्ये जाईल. अशाप्रकारे सूर्य, चंद्र, मंगळ आणि बुध मिथुन राशीमध्ये राहतील.ग्रहांच्या या स्थितीमुळे मिथुन राशीच्या लोकांना आनंदाची बातमी मिळू शकते.

मंगळवारी केवळ चंद्राच्या स्थितीचा विचार केल्यास, एक अशुभ योग जुळून येत आहे. चंद्र सूर्योदयापासून दुपारी 2 वाजेपर्यंत मृग नक्षत्रामध्ये राहील. चंद्र या नक्षत्रामध्ये आल्यामुळे राक्षस नावाचा अशुभ योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावाने काही लोकांना अडचणींना सामोरे जावे लागू शकते. या योगाच्या प्रभावाने शुभ ग्रह-स्थितीचा प्रभाव थोडाफार कमी होऊ शकतो. अशाप्रकारे काही लोकांसाठी मंगळवार शुभ तर काहींसाठी अशुभ ठरू शकतो. पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, तुमच्यासाठी मंगळवार कसा राहील...