आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वृश्चिक राशीमध्ये शनि-चंद्र, तुमच्यासाठी कसा राहील मंगळवार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मंगळवारी चंद्र वृश्चिक राशीत राहील. या राशीमध्ये चंद्र नीचेचा होतो. नीच राशीमध्ये शनिसोबत चंद्र असल्यामुळे विष योग जुळून आला आहे. मंगळवारी चंद्र दिवसभर अनुराधा नक्षत्रामध्ये राहील. या नक्षत्रामध्ये चंद्र असल्यामुळे वज्र नावाचा शुभ योग जुळून येत आहे. या स्थितीच्या प्रभावाने काही लोकांना अडचणींना सामोरे जावे लागू शकते. मंगळवार अनेक लोकांना धावपळीचा ठरू शकतो.
मंगळवारी चंद्रावर तीन ग्रहांची दृष्टी असल्यामुळे दिवस थोडासा उलथा-पालथ करणारा राहील. आज काही लोकांचा व्यर्थ खर्च वाढू शकतो. पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, आजचा दिवस तुमच्यासाठी कसा राहील...