आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंगळवार : उच्च राशीमध्ये तीन ग्रह, काहीसा असा राहील तुमचा दिवस

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मंगळवारी सूर्य, गुरु आणि चंद्र स्वतःच्या उच्च राशीत राहतील. सूर्य मेष राशीमध्ये, गुरु कर्क राशीमध्ये आणि चंद्र वृषभ राशीमध्ये दिवसभर राहील. ग्रहांची ही स्थिती शुभफळ देणारी असेल. सूर्य ग्रहाच्या प्रभावाने नोकरी आणि बिझनेस करणाऱ्या लोकांना यश आणि फायदा प्राप्त होऊ शकतो. गुरूच्या प्रभावाने पद आणि प्रतिष्ठा मिळू शकते. या दोन ग्रहांव्यतिरिक्त चंद्र उच्च राशीमध्ये असल्यामुळे ठरवलेली कामे वेळेवर पूर्ण होतील. चंद्राची स्थिती उत्तम असल्यामुळे ग्रहांच्या शुभ स्थितीचे पूर्ण फळ मिळते. जाणून घ्या, आज कोणता ग्रह कोणत्या राशीमध्ये राहील...

सूर्य - मेष राशीमध्ये
चंद्र - वृषभ राशीमध्ये
मंगळ - मेष राशीमध्ये
बुध - मेष राशीमध्ये
गुरु - कर्क राशीमध्ये
शुक् र- वृष राशीमध्ये
शनि - वृश्चिक राशीमध्ये
राहु - कन्या राशीमध्ये
केतु - मीन राशीमध्ये

शुभाशुभ विचार - शुभ दिवस.
आज विशेष - अक्षय्य तृतीया.
राहू काळ - सकाळी 3.00 ते 04.30
दिशा शूल - उत्तरेस असेल.

शिवलिखित शुभमुहूर्त
11.03 ते 12.38 लाभ.
12.38 ते 14.13 अमृत.
15.48 ते 17.22 शुभ.
20.22 ते 21.47 लाभ.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, कसा राहील तुमच्यासाठी अक्षय्य तृतीयेचा दिवस....