आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंगळवार : कन्या राशीमध्ये राहू-चंद्राची जोडी, वाचा तुमचे राशिभविष्य

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मंगळवारी चंद्र आणि राहू कन्या राशीत आहेत. या दोन्ही ग्रहांवर मंगळाची चौथी दृष्टी राहील. चंद्र आणि राहू एकाच राशीत आल्यामुळे ग्रहण योग जुळून येत आहे. हा अशुभ योग काही राशीच्या लोकांसाठी त्रासदायक ठरू शकतो. या व्यतिरिक्त राहूवर मंगळाची दृष्टी असल्यामुळे अंगारक योगही तयार होत आहे. या योगाच्या प्रभावाने काही लोकांसाठी आजचा दिवस ठीक राहील. लोकांची अपूर्ण कामे पूर्ण होतील. मंगळवारच्या ग्रहस्थितीमुळे काही लोकांना अचानक धनलाभ होऊ शकतो. मंगळवारच्या ग्रहराशीनुसार काही लोकांसाठी आजचा दिवस खास तर काहींसाठी अडचणींचा ठरू शकतो.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील आजचा दिवस....
बातम्या आणखी आहेत...