आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंगळवारची कुंडली : जाणून घ्या, आजचा दिवस तुमच्यासाठी कसा राहील

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मंगळवारी दिवसभर चंद्र सिंह राशीत राहील. सिंह राशीतील चंद्र काही लोकांसाठी चांगला राहील. मंगळवारी काही लोकांना अचानक फायदा होऊ शकतो. मंगळवारी सूर्य आणि चंद्राच्या स्थितीने वृद्धी नावाचा शुभ योग जुळून येत आहे. या शुभ योगाचा चांगला प्रभाव सर्व राशींवर राहील. या योगाच्या प्रभावाने बिझनेस करणाऱ्या लोकांना राशीनुसार फायदा होईल.

मंगळावरची ग्रहस्थिती
सूर्य - मिथुन राशीमध्ये
चंद्र - सिंह राशीमध्ये
मंगळ - मिथुन राशीमध्ये
बुध - वृष राशीमध्ये
गुरु - कर्क राशीमध्ये
शुक्र - कर्क राशीमध्ये
शनि - वृश्चिक राशीमध्ये
राहु - कन्या राशीमध्ये
केतु - मीन राशीमध्ये

पुढे जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी आजचा दिवस कसा राहील...
बातम्या आणखी आहेत...