आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

किती ग्रहांवर आहे शनीची दृष्टी, तुमच्यासाठी कसा राहील मंगळवार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मंगळवारी वृश्चिक राशीत स्थित शनीची वक्रदृष्टी सिंह राशीतील चंद्रावर आहे. आज चंद्राव्यतिरिक्त सूर्य, बुध आणि मंगळावर शनीची पूर्ण दृष्टी राहील. चार ग्रह शनीच्या प्रभावाखाली असल्यामुळे दिवस काहीसा धावपळीचा राहू शकतो. मंगळवारी काही लोकांना अचानक लाभ होऊ शकतो, परंतु काही लोकांना या ग्रहस्थितीमुळे नुकसान होऊ शकते.

मंगळवारी चंद्र पूर्वाफाल्गुनी नक्षत्रामध्ये राहील. या स्थितीमुळे धुम्र नावाचा योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावाने आज काही लोकांना केलेल्या कामाचा फायदा होणार नाही. आज तुम्ही कष्ट करावेत आणि त्याचे फळ दुसऱ्याला मिळावे असे धुम्र योगाच्या प्रभावामुळे घडते. पुढील स्लाईड्सवर क्लिक करून वाचा आजच्या योग आणि ग्रहस्थितीचा तुमच्या राशीवर कसा प्रभाव राहील...
बातम्या आणखी आहेत...