आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिंह आणि मकर राशीवर शनीची वक्रदृष्टी, असा राहील मंगळवार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शनि सध्या वृश्चिक राशीमध्ये असून शनीची वक्रदृष्टी सिंह आणि मकर राशीवर आहे. मंगळवारी चंद्र दिवसभर सिंह राशीमध्ये राहील. यामुळे चंद्रावर शनीची वक्रदृष्टी राहील. चंद्रावर शनीचा प्रभाव असल्यामुळे काही लोकांसाठी मंगळवार मोठे बदल घडवून आणू शकतो. शनीच्या प्रभावामुळे अचानक काही निर्णय घ्यावे लागण्याची स्थिती निर्माण होऊ शकते. चंद्र आणि सूर्याच्या स्थितीमुळे मंगळवारी सिद्धी नावाचा शुभ योग जुळून येत आहे. हा योग दिवसभर राहील.

या योगाच्या प्रभावाने धनलाभ होऊ शकतो. या व्यतिरिक्त मंगळवारी मघा नक्षत्रामध्ये चंद्र असल्यामुळे काळदंड नावाचा योग जुळून येत आहे. हा योग सूर्योदयापासून सुरु होऊन रात्री आठ वाजेपर्यंत राहील. या योगाच्या प्रभावाने धावपळ, खर्च, मानसिक तणावाची स्थिती निर्माण होऊ शकते.

मंगळवारची ग्रहस्थिती -
सूर्य - मेष राशीमध्ये
चंद्र - सिंह राशीमध्ये
मंगळ - मेष राशीमध्ये
बुध - वृषभ राशीमध्ये
गुरु - कर्क राशीमध्ये
शुक्र - वृषभ राशीमध्ये
शनि - वृश्चिक राशीमध्ये
राहू - कन्या राशीमध्ये
केतू - मीन राशीमध्ये

आजचा दिवस तुमच्यासाठी कसा राहील हे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...
बातम्या आणखी आहेत...