आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाणून घ्या, महिन्यातील शेवटचा दिवस कसा राहील तुमच्या राशीसाठी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जून महिन्याचा शेवटचा दिवस काही लोकांसाठी खूप खास, तर काहींसाठी थोडासा त्रासदायक राहील. 30 जूनला सूर्य आणि चंद्राच्या स्थितीमुळे शुभ नावाचा चांगला योग दिवसभर राहील. या योगाच्या प्रभावाने अनेकांना धनलाभ होऊ शकतो. काही लोकांची पैशांची बचत होईल तर काही लोकांचा पैसा खर्च होईल.

मंगळवारी दिवसभर ज्येष्ठा नक्षत्र असल्यामुळे मुद्गर नावाचा योग जुळून येत आहे. याच्या प्रभावाने वाद आणि मानसिक तणाव वाढेल. काही लोकांच्या ऑफिस आणि कुटुंबातील वातावरण चिंता वाढवणारे असेल. या व्यतिरिक्त शनि आणि चंद्राची युती ठीक राहणार नाही. शनि आणि चंद्र वृश्चिक राशीमध्ये एकत्र आल्यामुळे विषयोग जुळून येत आहे. पुढील स्लाईड्स क्लिक करून जाणून घ्या, महिन्यातील शेवटचा दिवस तुमच्यासाठी कसा राहील...
बातम्या आणखी आहेत...