आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंगळवारी दिवसभर राहणार सिद्धी योग; वाचा, कसा राहील तुमचा दिवस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मंगळवारी चंद्र दिवसभर उत्तराभाद्रपद नक्षत्रामध्ये राहील. मीन राशीच्या या नक्षत्रामध्ये चंद्र आल्यामुळे सिद्धी नावाचा योग जुळून येत आहे. हा शुभ योग सर्व राशींसाठी चांगला राहील. याच्या प्रभावाने मंगळवारी सुरु करण्यात आलेले महत्त्वाचे काम वेळेवर पूर्ण होईल. प्रत्येक राशीच्या व्यक्तीला या शुभ योगाचा लाभ वेगवेगळ्या प्रकारे होईल.

गोचर कुंडलीनुसार मंगळवारी सूर्य आणि चंद्राच्या स्थितीमुळे सुकर्मा नावाचा आणखी एक शुभ योग जुळून येत आहे. हा योगही सर्व राशींसाठी चांगला राहील. या दोन्ही योगांचा प्रभाव प्रत्येक राशीवर चंद्राच्या स्थितीनुसार कमी-जास्त राहील. मंगळवारी इतर ग्रहांच्या स्थितीचाही राशींवर खास प्रभाव राहील. पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी आजचे योग कसे राहतील....
बातम्या आणखी आहेत...