आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Tuesday Moon Astrology Zodiac Rashifal Of Shubh Ashubh Yog And Planets Positio

मंगळवार : महिन्यातील सातवा दिवस काहीसा असा राहील तुमच्यासाठी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
7 जुलैला चंद्राच्या स्थितीमुळे एक शुभ आणि एक अशुभ योग जुळून येत आहे. मंगळवारी पूर्वभाद्रपदा नक्षत्रामध्ये चंद्र असल्यामुळे काण नावाचा अशुभ योग जुळून येत आहे. हा योग सूर्योदयापासून रात्री 9 वाजेपर्यंत राहील. या योगाच्या प्रभावाने काही लोकांना व्यर्थ धावपळ करावी लागू शकते. या योगामुळे काही लोकांना दैनंदिन कामामध्ये बदल करावे लागू शकतात. दैनंदिन जीवन अस्त-व्यस्त होऊ शकते.

या व्यतिरिक्त सूर्य आणि चंद्राच्या स्थितीमुळे दररोज जुळून येणाऱ्या शुभ-अशुभ योगांमधील सौभाग्य नावाचा शुभ योग मंगळवारी जुळून येत आहे. हा योग आनंद आणि यश प्रदान करतो. या योगाच्या प्रभावाने काही लोकांना अचानक धनलाभ होऊ शकतो. अशाप्रकारे एक चांगला आणि एक वाईट योग मंगळवारी कोणत्या राशीवर कसा प्रभाव टाकत आहे, हे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा....