आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Tuesday Moon Astrology Zodiac Rashifal Of Shubh Ashubh Yog And Planets Position

ग्रहस्थिती आणि योग-संयोग सांगत आहेत, तुमच्यासाठी कसा राहील मंगळवार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मंगळवार काही लोकांसाठी चांगला तर काहींसाठी सावध राहण्याचा ठरू शकतो. मंगळवारी चंद्र शतभिषा आणि पूर्वाभाद्रपद नक्षत्रामध्ये राहील. या दोन नक्षत्रांमुळे अशुभ योग जुळून येत आहेत. चंद्र दुपारी 2 वाजेपर्यंत शतभिषा नक्षत्रामध्ये असल्यामुळे मृत्यू नावाचा अशुभ योग जुळून येत आहे. त्यानंतर पूर्वाभाद्रपद नक्षत्रामध्ये असल्यामुळे काण नावाचा आणखी एक अशुभ योग जुळून येत आहे. हे दोन्ही योग सर्वांसाठी त्रासदायक ठरू शकतात. या योगाच्या प्रभावाने कामामध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात.

या दोन अशुभ योगांव्यतिरिक्त मंगळवारी कुंभ राशीतील चंद्र आणि वृषभ राशीतील सूर्य प्रीती नावाचा शुभ योग तयार करत आहे. हा योग दिवसभर राहील. दोन अशुभ योग दिवस खराब करत आहेत, तर एक शुभ योग 12 राशींसाठी काही सुखद क्षण घेऊन आला आहे. पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, 12 राशींवर या योग-संयोगांचा प्रभाव कसा राहील...