आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Wednesday Moon Astrology Zodiac Rashifal Of Shubh Ashubh Yog And Planets Position

जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी बुधवार फायदेशीर राहील की नाही

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुधवारी चंद्र मीन राशीमध्ये केतू ग्रहासोबत राहील. चंद्रावर राहूची पूर्ण दृष्टी राहील. ही ग्रहस्थिती चांगली मानली जात नाही. कुंडलीत या स्थितीला ग्रहण योग मानले जाते. ग्रहण योगामुळे धावपळ करावी लागू शकते. कामे वेळेवर पूर्ण होत नाहीत.

बुधवारी चंद्र सूर्योदयापासून पूर्वाभाद्रपद नक्षत्रामध्ये राहील. या नक्षत्रामुळे पद्म नावाचा योग जुळून येत आहे. हा शुभ योग दुपारी 12.30 पर्यंत राहील. या शुभ योगाच्या प्रभावाने काही लोकांची कामे वेळेवर पूर्ण होतील. त्यानंतर चंद्र उत्तराभाद्रपद नक्षत्रामध्ये गेल्यामुळे लुम्बक नावाचा आणखी एक अशुभ योग जुळून येत आहे. हा योग दुपारनंतर सुरु होऊन रात्रीपर्यंत राहील. अशुभ योगाच्या प्रभावामुळे पैसा अडकू शकतो तसेच अचानक एखादे मोठे नुकसान सहन करावे लागू शकते. बुधवारी जुळून येणाऱ्या दोन अशुभ आणि एक शुभ योगाच्या प्रभावाने सर्व राशिंसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहू शकतो. पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, तुमच्यासाठी बुधवार कसा राहील...