आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Today Marathi Horoscope Wednesday 12 August 2015

राशिभविष्य : जाणून घ्या, कोणत्या 8 राशींसाठी चांगला ठरू शकतो बुधवार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुधवारी चंद्र आणि सूर्य एकत्र आल्यामुळे सिद्धी नावाचा योग जुळून येत आहे. हा योग दिवसभर राहील. या योगाचा प्रभाव जवळपास सर्व राशींवर चांगला राहील. मेष, वृषभ, कुंभ राशीव्यतिरिक्त इतर दोन राशींसाठी हा योग विशेष शुभ राहील. या योगाच्या प्रभावाने बिझनेस आणि कार्यक्षेत्राच्या ठिकाणी परिस्थिती अनुकूल राहील. काही लोकांचा अडकेलेला पैसा परत मिळेल. अनेकांची महत्त्वाची कामे पूर्ण होतील. गोचर कुंडलीत मेष, वृषभ, मिथुन, सिंह, कन्या, तूळ, धनु आणि कुंभ राशीच्या लोकांसाठी चंद्राची स्थिती उत्तम राहील. चंद्र ग्रहाव्यतिरिक्त इतर ग्रहांचाही सर्व राशींवर प्रभाव असल्यामुळे काही राशींना अशुभ आणि शुभ दोन्ही प्रकारचे फळ प्राप्त होऊ शकतात. पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार...