आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुंभ राशीत चंद्र; वाचा, बुधवारी काय-काय घडू शकते तुमच्यासोबत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुधवारी कुंभ राशीचा चंद्र आणि मेष राशीतील सूर्य वैधृती नावाचा योग तयार करत आहेत. हा योग दिवसभर राहील. या योगाच्या प्रभावाने काही लोकांचा दिवस चांगला राहील तर काही लोकांना अडचणींना सामोरे जावे लागू शकते. या योगाच्या प्रभावाने कष्ट जास्त करावे लागतात आणि यशही मनासारखे मिळते. या योगाच्या प्रभावाने इतरांची कामे करण्यात वेळ खर्च होईल. हा योग विचारांमध्ये उग्रता आणू शकतो. याच्या प्रभावाने शंका आणि चिडचिड निर्माण होऊ शकते.

बुधवारी पूर्वाभाद्रपद नक्षत्र असल्यामुळे पद्म नावाचा शुभ योग जुळून येत आहे. याच्या प्रभावाने धनलाभ, मानसिक शांतता प्राप्त होऊ शकते. आज या योगाच्या प्रभावाने काही लोकांना मोठा फायदा होऊ शकतो. पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, आजचा दिवस तुमच्यासाठी कसा राहील....
बातम्या आणखी आहेत...