आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बुधवार : आज एकाच राशीत तीन ग्रह, असा राहील तुमच्या राशीवर प्रभाव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आज दोन शुभ योग असल्यामुळे काही लोकांसाठी बुधवार राहील खास. कुंभ राशीतील चंद्र आज शतभिषा नक्षत्रामध्ये असल्यामुळे मानस नावाचा शुभ योग जुळून येत आहे. हा योग सूर्योदयापासून सुरु होऊन दिवसभर राहील. या योगाच्या प्रभावाने ठरवलेली कामे वेळेवर पूर्ण होतील. या योगाच्या प्रभावाने काही लोकांच्या मोठ्या योजना यशस्वी होतील.

या व्यतिरिक्त मेष राशीमध्ये सूर्य, मंगळ आणि बुध ग्रह राहतील. चंद्रापासून तिसऱ्या राशीमध्ये तीन ग्रह असल्यामुळे आज काही लोकांना अचानक लाभ होऊ शकतो. काही लोकांना कार्यक्षेत्र किंवा कुटुंबाशी संबंधित शुभवार्ता समजेल.

आजची ग्रहस्थिती -
सूर्य - मेष राशीमध्ये
चंद्र - कुंभ राशीमध्ये
मंगळ - मेष राशीमध्ये
बुध - मेष राशीमध्ये
गुरु - कर्क राशीमध्ये
शुक्र - वृषभ राशीमध्ये
शनि - वृश्चिक राशीमध्ये
राहू - कन्या राशीमध्ये
केतू - मीन राशीमध्ये

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, आजच्या ग्रहस्थितीचा तुमच्या राशीवर कसा राहील प्रभाव....
बातम्या आणखी आहेत...